कुठलेही काम होण्या करता लोक देवाच्या मंदिराच्या फेऱ्या मारतात ..अनेक नवस बोलतात..आता तर सध्या निवडणूक असल्या मुळे अनेक नेते मंदिराच्या फेऱ्या करतात..कानपुर मध्ये असते मंदिर आहे जिथे मोठ्या मोठ्या नेत्यांची एन्ट्री बॅन आहे ह्या मंदिराचे नाव आहे भ्रष्ट तंत्र विनाशक शनिदेव..ह्या मंदिरात अनेक भ्रष्ट नेता ,प्रशासनिक अधिकारी .आणि मंत्र्यांचे फोटो लागले आहे..असे म्हंटले जाते कि शनी देव ची त्यांच्या वर सतत दृष्टी असते..आणि म्हणून जर फोटो लागलेले नेता किंवा अधिकारी ह्या मंदिरात आले तर शनीदेव दृष्टी त्यांच्या वर पडते आणि मग शनी देव दृष्टी वक्र होते..ह्या मंदिराची स्थापना केली होती त्या वेळेस मोदींचा आणि अडवाणींचा फोटो हि ह्या मंदिरात लावला गेला होता..असे म्हंटले जाते कि शनी देव ची सरळ दृष्टी पडल्या मुळे मोदी प्रधानमंत्री झाले
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews